• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

जनतेला आपल्या लायकीचं ‘सरकार’ मिळतं, तसा आपल्या ‘लायकी’चा टीव्ही मिळतो?

उपग्रह कार्यक्रमांचं प्रक्षेपण करू शकतो. सद्विवेक आणि तारतम्य याचं प्रक्षेपण नाही करू शकत. आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी किती खालच्या पातळीवर उतरायचं हे आता इथल्या मीडिया-मॅनेजरना ठरवावं लागेल. सांस्कृतिक परिवर्तनाचं स्वागत करायला हवं हे खरं आहे. पण हे परिवर्तन कोणी घडवून आणायचं? वॉशिंग मशिन, मोटारींचे टायर्स, मोबाईल फोन, डिटर्जंट साबण तयार करणाऱ्या कंपन्यांनी की आपण?.......

  • अवधूत परळकर
  • Thu , 22 November 2018
  • 0 Comments
  • 1 Like

कोसळणाऱ्या इमारती मीडियावाल्यांची वाट पाहताहेत...

हे दृश्य, हा घटनाक्रम तास नेहमीचाच. शहरातली घरं साधारणत: पावसाळ्यात कोसळतात. महिनाभर त्यावरल्या चर्चा लेख, दोषारोप चालू राहतात. पाऊस आपल्याबरोबर इमारतींची पडझड, रस्त्यातले खड्डे या सारख्या समस्या घेऊन येतो, आणि आपल्या बरोबर घेऊन जातो. अलिकडे दुर्घटना पावसाची वाट पाहात नाहीत. शहरातल्या कितीतरी अनधिकृत इमारती कोसळण्याच्या बेतात आहेत; मीडियावाल्यांची नजर आपल्याकडे कधी वळते याची वाट पाहताहेत.......

  • अवधूत परळकर
  • Thu , 27 July 2017
  • 0 Comments
  • 3 Like

सिनेसाक्षरता वर्गाची पन्नास वर्षे

प्रभात चित्र मंडळ या फिल्म सोसायटीने मला काय दिले हे शब्दात कसे मांडायचे हा माझ्यापुढे प्रश्नच आहे. प्रभात चित्र मंडळाच्या सिनेमांना हजेरी लावणे हा शब्दांच्या पलीकडला आनंदानुभव होता. आणि आजही आहे. प्रभात मंडळाने नुसते उत्तमोत्तम सिनेमे दाखवले नाहीत, तर सिनेमे कसे पाहायचे; कोणते पाहायचे; सिनेमात काय पाहायचे याचे अप्रत्यक्ष धडे दिले.......

  • अवधूत परळकर
  • Wed , 05 July 2017
  • 0 Comments
  • 3 Like

माणूस : खुर्चीअल्याडचा आणि पल्याडचा

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही जा; प्रत्येक कार्यालयात, खुर्चीतली माणसं आणि खुर्चीसमोर ताकळत उभी असलेली माणसं असे माणसांचे दोन तट पडलेले दिसतील. खुर्चीच्या पलीकडली माणसं गुर्मीत तर अलीकडली माणसं गरजू आणि म्हणून केविलवाणी, असं जिथं तिथं द्दश्य. खुर्चीपलीकडल्या बथ्थड चेहऱ्याच्या माणसांची एक टोळी या देशात आहे. आणि मंत्री-संत्री नाही तर ही टोळीच या देशातल्या लोकांवर राज्य करते आहे........

  • अवधूत परळकर
  • Tue , 07 February 2017
  • 0 Comments
  • 2 Like

बरं बोलायचं की खरं बोलायचं? : ‘निमित्त 'व्हेंटिलेटर’चं

अतिप्रसिद्धी आणि समीक्षकांची अवाजवी प्रशंसा यामुळे काही सामान्य सिनेकृती असामान्य म्हणून उचलल्या गेल्या. हे सिनेमाक्षेत्रात घडलं तसं साहित्य आणि नाट्यक्षेत्रातही घडलं. कदाचित मराठी सिनेमाच्या किंवा होतकरू दिग्दर्शकाच्या कौतुकापोटी स्पष्ट भूमिकेतून लिहायचं टाळलं जात असावं. सिनेमा खूप वाईट असला तरी त्याबद्दल 'खरं' न बोलता 'बरं' म्हणण्याची सवय बऱ्याच समीक्षकांना असते. काही वेळा उत्तेजन देण्याच्या सद्हेतूतून.......

  • अवधूत परळकर
  • Tue , 10 January 2017
  • 1 Comments
  • 4 Like

विघातक शक्तींना नैतिक अधिष्ठान

मुळात सिनेमागृहात प्रत्येक सिनेप्रक्षेपणाआधी राष्ट्रगीत लावायची सक्ती थिएटर मालकावर करणे हीच गैर गोष्ट आहे. राष्ट्रभावनांचे हे सवंगीकरण आहे. ही उथळ देशभक्ती आहे. 'भारत माता की जय' अशा आरोळ्या ठोकत सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले करणारे समाजातले गुंड मवाली गट त्याचा फायदा उठवून सर्वत्र दहशत निर्माण करू पाहता आहेत. वास्तविक देशातले खरेखुरे देशद्रोही या समाजगटात मोठ्या प्रमाणावर आहेत.......

  • अवधूत परळकर
  • Mon , 02 January 2017
  • 0 Comments
  • 2 Like

मनमोकळेपणावर मनमोकळं

मोकळेपणानं बोलण्याची नुसती तीव्र इच्छा असून चालत नाही, तर आपला मोकळेपणा मानवणारा, सोसणारा आणि आवडणारा श्रोता भेटावा लागतो. मोकळेपणा स्वीकारण्याची, त्याचं स्वागत करण्याची क्षमता देशातल्या सामाजिक, राजकीय वातावरणात असावी लागते. आहे का तशी व्यवस्था आपल्या देशात? संसदेपासून ते कुटुंबापर्यंत संवाद होताना दिसत नाही... नुसतीच आदळआपट, आरोप-प्रत्यारोप आणि दोषारोप...संवाद नाहीच!.......

  • अवधूत परळकर
  • Mon , 12 December 2016
  • 3 Comments
  • 2 Like

सरकारला शिक्षा करण्याचा अधिकारच नाही

सरकार आणि पत्रकार यांच्यामध्ये एक प्रकारचं कोल्ड वॉर आपल्याकडे पहिल्यापासूनच आहे. पण आता ते उघडउघड होऊ लागलं आहे. कारण सरकार त्यांच्यावर द्वेषभावनेनं कारवाई करतं आहे. त्यांचं खच्चीकरण करतं आहे. सरकारमधील काही मंत्री ‘प्रेस्टिट्यूट’ नावाचा नवीन शब्द पत्रकारांसाठी वापरतात. तो फार घातक आहे. असा शब्द देशभरातील पत्रकारांसाठी वापरायचा? जसे चांगले-वाईट पत्रकार सगळीकडे असतात, तसे चांगले-वाईट राज्यकर्तेही असतात..........

  • अवधूत परळकर
  • Sun , 06 November 2016
  • 0 Comments
  • 2 Like

बा वाचका, तूही यत्ता कंची?

वाचकलोक कोणत्या दर्जाचं साहित्य उचलून धरतात; वाचकांच्या अभिरुचीचा दर्जा काय याची चिंता वाहण्यापेक्षा आज मराठी भाषेतून लोक काही ना काही वाचताहेत हे नशीब माना असं माझे मित्र म्हणतात... खरं आहे त्यांचं. मुलांनी शाळेत जाणं महत्त्वाचं; मुलं कोणत्या इयत्तेत आहेत, काय शिकतात, या सगळ्या नंतरच्या गोष्टी नाहीत काय?.......

  • अवधूत परळकर
  • Thu , 27 October 2016
  • 2 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.